Home
 

Members
latest · Top · Online
 
लग्न

lagn

लग्न म्हणजे काय असत ?

लग्न म्हणजे काय असत ?

त्याच्या मनातील विचारांचे ,तिच्या चेहर्यावरच प्रतिबिंब असत !

तिच्या प्रश्न आधी त्याच उत्तर तयार असत !

लग्न म्हणजे काय असत ?

तिने चहा केला तरी त्याला सरबत हव असत ,

त्याने गजरा आणला कि , नेमके तिला फुल हव असत !

लग्न म्हणजे काय असत ?

त्याच्या बेफिकीरीकारिता तिच्या जाणिवांच कोंदण असत ,

त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरून असत !

लग्न म्हणजे काय असत ?

कधी समझोता तर कधी भांडण असत ,

तोच चिडला तरी तिने शांत राहायचं असत ,

कपातल्या वादळाला चहासोबत संपवायचं असत !

लग्न म्हणजे काय असत ?

प्रेमच ते बंधन असत ,

कधी दोन मनाचं मिलन असत , तर कधी दोन जीवनच भांडण असत !

लग्न म्हणजे काय असत ?

घरच घरपण असत ,

एकाने विस्कटले तरीही दुसर्याने ते सावरायचं असत , विध्यात्यला पडलेले ते एक सुंदर स्वप्न असत ! ........

Coolएकदा लग्न करून तर बघा!!!Cool

Site Stats
 
Login
Newsletter
 
Subscribe now for sonarvivah.com newsletter to receive news, updates, photos of top rated members, feedback and tips to your e-mail.
Contact To Us
लग्ना बद्दल कोणतीही समस्या असेल तर
Contact To
==================================================
Rishikesh Dilip vispute
 
37/12 Kale Borade Nagar, Kale padal
Near D-MART, SasaneNagar
Hadapsar,Pune 411028
Mobile : 8308094065
===========================================
OR
===================================================
दिलीप रामदास विसपुते
 
F/N 2 Niraj Apt. VanVaibhav Colony
,Near Sudharshan Lawns

RajivNagar, Nashik Maharashtra
91+9370657962
==================================================